Siddheshwar Bank Logo
Siddheshwar Urban Co-Op Bank Maryadit Sillod
Menu
Home About Us Directors Annual Report Services Interest Rate Scheme Branches Charges Downloads Career Contact Us Privacy Policy Inoperative Accounts List Unclaimed Deposit List Complaint
SIDDHESHWAR URBAN BANK
Siddheshwar Urban Co Operative Bank Maryadit, Sillod
PALODKAR BUILDING MAIN MARKET SILLOD, TQ SILLOD DIST AURANGABAD, SILLOD, MH 431112, in
SIDDHESHWAR URBAN BANK
Siddheshwar Urban Co Operative Bank Maryadit, Sillod
PALODKAR BUILDING MAIN MARKET SILLOD, TQ SILLOD DIST AURANGABAD, SILLOD, MH 431112, in
  • Home
  • About Us
  • Directors
  • Annual Report
  • Services
  • Interest Rate
  • Scheme
  • Branches
  • Charges
  • Downloads
  • Career
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Inoperative Accounts List
  • Unclaimed Deposit List
  • Complaint
  • More
    • Home
    • About Us
    • Directors
    • Annual Report
    • Services
    • Interest Rate
    • Scheme
    • Branches
    • Charges
    • Downloads
    • Career
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Inoperative Accounts List
    • Unclaimed Deposit List
    • Complaint
  • Home
  • About Us
  • Directors
  • Annual Report
  • Services
  • Interest Rate
  • Scheme
  • Branches
  • Charges
  • Downloads
  • Career
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Inoperative Accounts List
  • Unclaimed Deposit List
  • Complaint

About Us

About Us

ABOUT US..

सिद्धेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., सिल्लोड ही सहकार क्षेत्रातील एक विश्वासार्ह आणि प्रगतिशील वित्तीय संस्था असून तिची स्थापना दि. ०९ एप्रिल १९९५ रोजी सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, पारदर्शक व दर्जेदार बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आली.

कै. माणिकराव दादा पालोदकर यांच्या दूरदृष्टीतून आणि प्रेरणेतून या बँकेची स्थापना झाली. त्यांच्या सहकार चळवळीवरील निष्ठा आणि समाजहिताच्या विचारातून या संस्थेची पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर मा. श्री. प्रभाकर माणिकराव पालोदकर यांनी आपल्या कुशल, दूरदृष्टीपूर्ण आणि गतिमान नेतृत्वाखाली बँकेचा सातत्याने विकास घडवून आणला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने प्रगतीची अनेक महत्त्वाची टप्पे यशस्वीरीत्या पार केले असून सहकार क्षेत्रात एक विश्वासार्ह आणि सक्षम वित्तीय संस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे

बँकेची पहिली शाखा दि. ०९ एप्रिल १९९५ रोजी सुरू करण्यात आली. आज बँकेचे कार्यक्षेत्र छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये विस्तारले असून अकरा शाखांद्वारे हजारो ग्राहकांना विविध बँकिंग सेवा पुरविल्या जात आहेत. मुख्य कार्यालयाच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली सर्व शाखा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यरत आहेत.

बँकेची सर्व कार्यालये पूर्णपणे संगणकीकृत असून कोअर बँकिंग प्रणाली (Core Banking System) द्वारे परस्परांशी जोडलेली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून बँकेने ग्राहकांना जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. मराठवाड्यात कोअर बँकिंग प्रणाली प्रभावीपणे स्वीकारणाऱ्या अग्रगण्य सहकारी बँकांमध्ये सिद्धेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची गणना केली जाते.

ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन बँकेने मोबाईल बँकिंग, यूपीआय (UPI), आयएमपीएस (IMPS), ई-कॉमर्स (ECOM) तसेच पीओएस (POS) यांसारख्या आधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांमुळे ग्राहकांना सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर बँकिंगचा अनुभव मिळत आहे.

बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव, आवर्ती ठेव, विविध प्रकारची कर्ज सुविधा तसेच डिजिटल बँकिंग सेवा यांच्या माध्यमातून बँक ग्राहकांच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार, उत्कृष्ट सेवा आणि सहकाराची मूल्ये जपत बँक भविष्यातही अधिक सक्षम, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख संस्था म्हणून प्रगती करत राहण्यास कटिबद्ध आहे.

Financial Position

🏦

ICICI Bank

IFSC Code for all transaction routes:

ICIC00SIDUC
Financial Position as on 31 March 2026
Paid-up Capital Rs. 500.53 Lakh
Reserve & Other Funds Rs. 1663.44 Lakh
Deposits Rs. 16718.84 Lakh
Loans & Advances Rs. 10315.40 Lakh
Networth Rs. 1807.21 Lakh
Business Mix Rs. 27034.24 Lakh
Net Profit Rs. 207.75 Lakh
CRAR % 18.26%

MICR CODE

Branch Name MICR Code
SILLOD 431899501
PHULAMBRI 431899502
PAITHAN 431899503
BHOKARDAN 431899504
BIDKIN 431899505
KANNAD 431899506
KARMAD 431899508
SHIVNA 431899507
BHARADI 431899509
MAYUR PARK 431899002
CHINCHOLI LIMBAJI 431899003

Copyright © 2017 SIDDHESHWAR URBAN BANK - All Rights Reserved.